Siddharth Jadhav | 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस' |

2019-10-31 20

अभिनेता सिद्धार्थ जाधवचा 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस' हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या काही गमती- धावपळ त्याने सोशल मीडियावरून शेअर केल्या. Reporter : Pooja Saraf Video Editor : Maheh